Aamkhel


नुतन माध्यमिक विद्यालय आमखेल

June 2012

मुख्याध्यापक विसपुतेसर 9767636151 समन्वय साळुंके सर   9767638861
शेती पशुपालन निदेशक मोरे वनमाला   7588313764अभिंयात्रिकी पवार 9922562801
र्जापर्यावरण निदेशक मोरे 9464069754   गॄह आरोग्य निदेशक पाटील भाग्यश्री 9881320258

 जुन व जूलै २०१२
Tree plantation      -125 plants are given to Suzlon foundation by Amkhel (Nandurbar) school      for     5th June Environmental day plantation
 Amkhel school of Dhule region developed 80 drumstick plants in school nursery. 

    मागील वर्षात शाळेने ३० रोपे सिताफ़ळ व १५ रोपे शेवगा लावण्यात आला होता. त्या झाडांमधील गवत काढ्ले व झाडांना आळी तयार केली. 
  • २०१२ व २०१३ चे नियोजन .
  •  शेवग्याची ८० रोपे लावणे.व पपईचे ३० रोपे आणुन लावण्यात येणार आहे.
  •  सुझलानकडून रा मटेरीअल मिळाले त्याचा वापर करुन शेतीसाठी कपाऊंड् करण्याचे काम चालू आहे.
  • फ़ी जमा करण्याचे ठरले आ्हे.
  • सुझलानकडून शेत जमिन शेती करण्यासाठी मिळाल्यास शेतीमधुन उत्पादन घेऊ
  • शाळेतील दोन वर्ग खोल्याचे इ.वायरीं करणे
   


आमखेल शाळेला काही प्रमाण टूल्स देणे बाकी होते. त्यांच्या यादीनुसार टूल्स खरेदी करुन शाळांना देण्यात आले. सोबत काही मटैरियल दिले:- राख्या, ट्रे, कोकोपिठ, सैट इ.
    •  गायत्री फांडेशनच्या तर्फे IBT शांळाना रोपे तयार करण्यासाठी बी व पिशव्या देण्यात आल्या. शेवाळी , ब्राम्हणवेल, आमखेल,शेवाळी, रजाळे. शनिमडंळ, (GTP कन्या हायस्कूल) मे महिन्यात रोपे तयार करण्याचे काम सुरु झाले. जुलै  मध्ये रोपे मोठी झाली. एकूण ९०२० रोपे तयार केली. सिताफळ ६५०, शेवगा ७७७०, आवळा २००, व करेज ४०० रोपे ही सर्व रोपे गायत्री फांडेशन ५ रुपये/ रोप या दरांने शाळांकडून विकत घेतली आहेत.
धुळे- आमखेलच्या शाळेला IBT साठी इयत्ता ८ वी  साठी शासन मान्यता मिळाली.

आय. बी. टी. अंतर्गत राबवलेले उपक्रम
खर्च
मिळालेली रक्कम
रोपे विक्री (शेवगा करज इ.) ५ रु
५०००
११०००
चिक्की विक्री केली
६०
१३०
सेन्ट विक्री केली
२५०
४५०
राख्या विक्री केली
४२०
३००
समॊसे विक्री केली ७० नग
२३१
३५०
                         एकुन
५९६१
१२२३०