Adarsh Prashala, Nagaj,
जुलै ते आ^गस्ट 2011
कैलास जाधव व फिल्ड आफिसर विशाल जगताप यांनी मुख्यध्यापक , निदेशक व समन्वयक यांच्या सोबत आय.बी.टी.2010 सालामधील कामचा आढावा घेतला व पुढील कामाचे नियोजन करण्यात आले.
राख्या तयार करण्याचे मटेरिअल देण्यात आले. कैलास जाधव यांनी सांगली मधील आय .बी .टी. शाळेना भेट दिली.
सप्टेंबर ते आक्टोबर 2011
शेती विभाग : इ 9 वी च्या विदर्याथ्यानी शाळेत कोथिंबीर व मेथीचे उत्पादन घेउन त्याची विक्री केली 130 रुपये मिळाले.
SuzlonFoundation arranged a meeting For Suzlon Customers in Ichalkarangi on: 23rd Nov.11. Mrs. Semantini Khot, Mrs. Priya Pavar, Mr. Patil, HM- Zambare ( Nagaj) , Kalpana Pant ( Chaitanya ) addressed the meeting
आदर्श प्रशाला, नागज
मु.पो. नागज ता. तासगाव जि. संागली 416403
मु.पो. नागज ता. तासगाव जि. संागली 416403
मुख्याध्यापक झांबरे सर 9421183611 समन्वयक शिंदे
सर 9403725666
शेती पशुपालन निदेशक शिंदे सर अभिंयात्रिकी निदेशक पवार सर 9421184764
}र्जापर्यावरण निदेशक पाटील सर 9145081572 गॄहआरोग्य निदेशक शिंदे म^डम
| |||||||||||||||||||||||||||||
कैलास जाधव व फिल्ड आफिसर विशाल जगताप यांनी मुख्यध्यापक , निदेशक व समन्वयक यांच्या सोबत आय.बी.टी.2010 सालामधील कामचा आढावा घेतला व पुढील कामाचे नियोजन करण्यात आले.
राख्या तयार करण्याचे मटेरिअल देण्यात आले. कैलास जाधव यांनी सांगली मधील आय .बी .टी. शाळेना भेट दिली.
सप्टेंबर ते आक्टोबर 2011
शेती विभाग : इ 9 वी च्या विदर्याथ्यानी शाळेत कोथिंबीर व मेथीचे उत्पादन घेउन त्याची विक्री केली 130 रुपये मिळाले.
गॄहआरोग्य : इ 8 वी व इ 9 वी च्या विदर्याथ्यानी रक्षांबधन सणाकरीताशाळेत राखी तयार करून त्याची विक्री केली 713 रुपये मिळाले. इ 8 वी व इ 9 वी च्या विदर्याथ्यानी शाळेत खादय पदार्थ तयार करून त्याची विक्री केली (चिक्की व नानकेट) 107 रुपये मिळाले.आभियांत्रिकी : इ 8 वी व इ 9 वी च्या विदर्याथ्यानी शाळेतील व गावातील वेल्डीगचे वेगवेगळी काम करून दिले वर्गच्या पाटया तयार केल्या व बेंच दुरूस्ती केल्या 335रुपये मिळाले
Sagali IBT school makings 116 greeting cards taken by pune Suzlon offices
|
In Nagaj, Tisagi, Gatnadre, Dogarsoni, School making Dipavali greeting cards. And Miss.Helena Muava & Mrs.Rashmi Dixhit Visited Nagaj IBT school for evaluation ( Oct.10)
24 सप्टेंबर 2011 रोजी पुण्यातील Infosys कंपणी पहाण्यासाठी व माहिती घेण्यासाठी शाळेने आय.बी.टी.मधील 24 मुले व मुख्याध्यापक ,तीन शिक्षक सहभागी झाले होते.पुणे परिसरातील १६ आय.बी.टी.शाळेतील ९२९ विदयार्थी सहभागी झाले होते.
ऊर्जा पर्यावरण विभागाने 10 LED बँटरी तयार करून इचलकरंजी येथील सुझलॉनच्या कार्यक्रमात दिल्या शेती विभागाने झेंडूच्या फुलाच्या माळा तयार करून त्याची विक्री केली 600 रुपये मिळाले अंभियात्रीकी विभागाने 6×1 चे लोंखडी बाकडे तयार केले. वर्गामध्ये फरशी बसवण्याचे काम केले गावातील प्लास्टिक कॅन्ड चिटकवुन दिले 40 रू
SuzlonFoundation arranged a meeting For Suzlon Customers in Ichalkarangi on: 23rd Nov.11. Mrs. Semantini Khot, Mrs. Priya Pavar, Mr. Patil, HM- Zambare ( Nagaj) , Kalpana Pant ( Chaitanya ) addressed the meeting
डिसेबर 2011
गॄह आरोग्य विभागाने शाळेच्या क्रिडा स्पर्धेसाठी चिक्की खारे शेगदाणे मसाले वटाणे व मसाले डा्ळ तयार करून त्याची विक्री केली खर्च 492 रुपये 1025 रुपये मिळाले.
शेती विभागामध्ये 20×30 फूटची नर्सरी तयार करण्याचे काम शाळेत चालू आहे.
आय. बी. टी. अंतर्गत राबवलेले उपक्रम
|
खर्च
|
मिळालेल रक्कम
|
मेथीची विक्री केली
|
४८
|
१३०
|
राख्या विक्री केली
|
४२०
|
७१३
|
चिक्की व नानकटाई विक्री केली
|
१२४
|
१०७
|
लोकोपयोगी वेल्डीगची कामे केली
|
१६५
|
३३५
|
एकूण
|
७५७
|
१२८२
|