शिवाजी माध्यमिक विद्यालय शेवाळी
| ||||||||
| ||||||||
|
मुख्याध्यापक नांद्रे सर 9657137262 समन्वयक सोनार सर 9423231390
शेती पशुपालन निदेशक संदीप सांळुखे सर 9764131085अभिंयात्रिकी निदेशक सांळुखे सर 7798403314}र्जापर्यावरण निदेशक फंरीद पिंजारी 9765230594गॄहआरोग्य निदेशक सोनाली नांद्रे 9405196682
May to june2012Short Term courses - Workshop technician course for 11 students was conducted by Shivaji Madhyamik Vidyalaya , Shevali in collaboration with I-Active Pvt.Ltd.
जुलै व ऑगस्ट २०१२
४ कोठी स्ट्न्ड तयार केली.शाळेतील नवीनचे रुम बांधकाम चालु आहे.कैची वेल्डींगचे काम केले.
संगणक रुमची लाइट्फ़िटीग केली.झेडूचे ५० रोपे लावण्यात आली.
शिवाजी माध्यमिक विद्यालय शेवाळी व GTP कन्या हायस्कूल तिलाली या शाळांनी गावातून वृक्ष दिंडी काढून घरोघरी जाऊन रोपे देण्यात आली. ( गीत म्हटले.) वेगवेगळे वेष परिधान करून वाजत गाजत दिंडी गावात गेली. व झाडांचे महत्त्व लोकांना पटून दिले.
विशाल जगताप, भाईजी बाविस्कर व शाळेतील सर्व शिक्षक सहभागी झाले होते.
आय. बी. टी. अंतर्गत राबवलेले उपक्रम
|
खर्च
|
मिळालेली रक्कम
|
रोपे विक्री (शेवगा करज इ.) ३००० रोपे ५ रु
|
१६२०
|
१५०००
|
चिक्की विक्री केली १३१नग
|
९०
|
१३१
|
नानकटाई विक्री केली ६० नग
|
५२
|
६०
|
राख्या विक्री केली १४४ नग
|
१००
|
२१०
|
चिक्की विक्री केली ४६ नग
|
२६
|
४६
|
एकुन
|
१८८८
|
१५४४७
|