Nijampur

इंदिरा गांधी माध्यमिक विदयालय  निजामपुर्र -जैताणे.

 
मुख्याध्यापक     दुसाणे सर      9767129322  समन्वय नाव    महाजन सर     9421569607
शेती पशुपालन निदेशकसुर्यवंशी                  अभिंयात्रिकी निदेशक विलास भटू मितरी 9960767804
 }र्जापर्यावरण निदेशक     मोहन जाधव   9890962102गॄहआरोग्य  जयश्री योगेश सोनवणे 9860989481

जुलै  व ऑगस्ट २०१२
इयत्ता ८ वी शेतीमध्ये वाफ़े तयार करताना           इयत्ता ८ वी   रक्तगट तपासणी शिकताना.



  उर्जापर्यावरण  विभागातील इयत्ता ८ वी व ९वी  मधील विद्यर्थानी शाळेतील १० वर्ग खोल्यामध्ये १०  सिलिंग फ़यान(पखे ) बसविले.हे पखे शाळेला भारतीय स्टेट बक यांच्याकडून मिळाले होते.
अभिंयात्रिकी . एक कोठी स्ट्न्ड तयार केले.
जुलै 2011
 इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय - निजामपूर या शाळेची पाहाणी १९-७-२०११ रोजी कैलास जाधव यांनी केली. मुख्याध्यापक दुसाणे सर यांना IBT बाबत माहिती दिली. IBT शासन मान्याता शाळेला मिळाली आहे. त्यामुळे पुढील कामाचे नियोजन केले. शाळा सुरु करण्याचे ठरले,  
शाळेत IBT सुरू करण्यासाठी लागणारे सर्व टूल्स व   मशीन  Suzlon Foundation तर्फे खरेदी करून शाळेला ता. २८-७-२०११ रोजी विशाल जगताप व  भार्इजी बाविस्कर यांनी पोहच केले. 
शाळेने निदेशकांची निवड करण्यात आली आहे.
ऑगस्ट २०११
मशीनचे फाउडेशन करण्यात आले.IBT उपक्रमाचे  उदघाटन  15ऑगस्ट  2011 रोजी संस्थेचे अध्यक्ष  याच्या हस्ते करण्यात आले.| ग्रामस्त व  संस्थेचे (धनार्इ  पुनार्इ विधायक मंडळचे) आधिकारी उपस्थित होते.फिल्ड ऑफिसर भार्इजी बाविस्कर यांनी निदेशकांना मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिकाचे नियोजन  केले.सप्टेंबर 2011


  school Girls made 20 lits phenyl and
sold in the village.



Making Phenyl , LED torch ,
Nijampur made १२ LED torch.