New English School Sakri, Sakri
न्यु इंग्लिश स्कूल, साक्री
| ||||||||
|
मुख्याध्यापक सुर्यवंशी सर 9763882166 समन्वयक ठाकरे
सर 9422896077
शेती पशुपालन निदेशक 7588518709 अभिंयात्रिकी निदेशक सांळुखे सर 9975173285
१) विकास सोसायटीसाठी नविन तीन टेबल तयार करुन दिले.कामाची मजूरी १२०० मिळाले.
२) आ.बी.टी. रुमची दुरुस्ती केली. ( भितीच्या दरजा भरल्या , इलेक्टीक फ़िटीग केली.)
३) भेडी व गवार बी लावण्यात आले. व मोगरा २५ कलमे तयार केली.
जुलै व ऑगस्ट २०११
१८/०७/२०११ रोजी कैलास जाधव, विशाल जगताप व भाईजी बाविस्कर यांनी .
श्री ठाकरेसाहेब यांच्या सोबत शाळांचे अनुदान बाबत चर्चा केली. या वर्षापासून ५०% अनुदान देणार आहोत. यावर नानासाहेबांनी शाळेप्रमाणे प्लॅन करण्यास सांगितले.
उपस्थिती: - छडवेल व शेवाळीचे मुख्याध्यापक, संस्था समन्वयक, न्यू स्कूल समन्वयक,
- सुजलान कामाबाबतची मिटींग नंदुरबार येथिल चैतन्य संस्थेच्या आ^फिसमध्ये 23|8|11 रोजी आयोजित होती |आय बी टी कामाबाबत माहिती दिली |
3| इटलीची सिल्वीया न्यु इंग्लिश स्कुल मध्ये मुलीच्या वस्तीगॄहात दोन दिवस राहिली आहे आय बी टी बाबत अभ्यास करणार आहे व मुलांना शिकवणार आहे |
jaanaovaarI २०१२
.gaulaaba cao 200 va jaasvaMdIcao 100 Asao ekUna 300 raoMpacaI klama k$na
laagavaD krNyaat AalaI.
.id 1 va 2 jaanaovaarIlaa Aaya. baI. TI. cyaa [ 10 vaI cyaa ivaVaqyaa-caI kla caacaNaI
GaoNyaat AalaI.
आय. बी. टी. अंतर्गत राबवलेले उपक्रम
|
खर्च
|
मिळालेली रक्कम
|
खारे शेगदाने विक्री ३३४ नग
|
२०७
|
२८१
|
चिक्की विक्री केली १०६० नग
|
६९४
|
१०६०
|
लॊणचे विक्री केली ८८ पाऊच
|
५३
|
८८
|
टॊमटॊ सास विक्री केली ५०० ग्रम
|
४४
|
५८
|
लाकडी पाट विक्री केली २ नग
|
१३०
|
२६०
|
एकुन
|
११२८
|
१७४७
|