Shri Siddhanath Vidyalaya, Tisangi,
जुलै ते ऑगस्ट 2011
इ 8 वी च्या विदर्याथ्यानी गॄह आरोग्य विभागातून वडापाव तयार करून त्याची विक्री केली त्यासाठी 234 खर्च झाला व त्यातून 404 रू मिळाले अंभियाञीकीच्या विभागाने गावातील एका व्यक्तीच्या टेबलला वेल्डीग करून दिली त्यासाठी 80 खर्च झाला व त्यातून त्यांना 200 रू मिळाले
सप्टेबर व आक्टोबर 2011
अंभियाञीकीच्या विभागाने गावातील लोकाची वेल्डीगची कामे करून दिली. (फावडे वेल्डीग, नांगर वेल्डीग, टेबल वेल्डीग, कोंबड्याचा पिंजरा वेल्डीग, )त्यासाठी 165 खर्च झाला व त्यातून 335 रू मिळाले गावातील रघुनाथ जाधव याच्या कॉट ला पाय बसवण्याचे काम करून दिले .त्यासाठी 30 खर्च झाला व त्यातून 50 रू मिळाले उर्जा पर्यावरण विभागाने :साडपाण्याच्या व्यवस्थेसाठी शोषखडडा तयार करून दिला|
त्यातून 50 रू मिळाले इ 8 वी व इ 9 वी च्या विदर्याथ्यानी शाळेतून लार्इटची इलेक्ट्रिक
माळ तयार करून त्याची विक्री केली त्यासाठी 295 खर्च झाला व त्यातून 330 रू मिळाले|
इ 9 वी च्या विदर्याथ्यानी 2 नग एल ई डी बॅटरी तयार करून त्याची विक्री केली
त्यासाठी 42 खर्च झाला व त्यातून 60 रू मिळाले गावातील नामदेव धोतरे याचा मिक्सर दुरूस्ती करून दिला त्यातून 25 रू मिळाले
गावातील गिरीष साबळे याची इस्त्री दुरूस्ती करून दिला त्यातून 25 रू मिळाले
गॄह आरोग्य विभागाने इ 8 वी च्या विदर्याथ्यानी गॄह आरोग्य विभागातून वडा
पाव व भजी व चिक्की तयार करून त्याची विक्री केली त्यासाठी 408 खर्च झाला व त्यातून 547 रू मिळाले इ 8 वी व इ 9 वी च्या विदर्याथ्यानी रक्षांबधन सणाकरीता शाळेत राखी तयार करून त्याची विक्री केली त्यासाठी 285 खर्च झालाव त्यातून 380 रू मिळाले
शेती पशुपालन विभागाने : भेंडी व गवार याची शाळेतील शिक्षकाना विक्री केली व त्यातून 54 रू मिळाले
दसयाच्या सणाला शाळेत लावलेल्या झेंडूच्या फुलाच्या माळ तयार करून त्याची गावात विक्री केली त्यातुन त्याना 100 रू मिळाले
नोव्हे 2011
गॄह आरोग्य विभागाने गावातील 3 लोकांचे माती परिक्षण करून दिले 60 रू खर्च 150 मिLाल गॄह आरोग्य विभागाने पंणती, नानकेट,चिक्की, वडापाव अशा प्रकारचे पदार्थ तयार करून त्याची विक्री केली खर्च 1080 त्यामधून 2297 मिळाले
अंभियात्रीकी विभागाने मोटारसायकल स्टँड ,बैलगाडी, टेबलचे पाय, कपाट,व दरवाजा अशा प्रकारची वेल्डीगची गावातील कामे करून दिली खर्च 776 रू झाला व एकूण 1594 रूपये मिळाले
शेती पशुपालन विभागाने गवार, भेंडी व झेंडूच्या फुलांच्या माळ तयार करून विक्री केली| आलेला खर्च 304 रू झाला व एकूण 564 रूपये मिळाले
ऊर्जा पर्यावरण विभागाने मिक्सर ,इस्त्री व लार्इट माळ निर्मिती केल्या आलेला खर्च 714 मिळालेली रक्कम 1594 रूपये
डिसेंबर 2011
अंभियात्रीकी विभागाने शाळेतील सात वर्गामध्ये नवीन फळा फिटींग करण्याचे काम आय बी टी
च्या मुलांनी केले त्यासाठी शाळेने 26600 रूपयाचे फळे विकत आणले व फळे फिटीग केल्यामुळे शाळेने 500 रू आय बी टी ला काम केले म्हणून दिले
शेती विभागामध्ये 18×30 फूटची नर्सरी तयार करण्याचे काम शाळेत चालू आहे
गॄह आरोग्य विभागाने सेन्ट व फिनार्इल तयार करून त्याची विक्री केली| आलेला खर्च 531 मिळालेली रक्कम 820 रूपये

शेती पशुपालन विभागाने शाLेमध्ये 18×30 फुट ची नर्सरी तयार केली व त्यामध्ये 2 वाफे धना लागवड केली व 7 सिडलीग ट्रे मध्ये वागी व मिरच्याच्या बियाणाची लागवट केली आहे| त्यासाठी 4303 खर्च आला|
• अंभियात्रीकी विभागाने गावातील सुनिल जाधव याच्या व्हन जिब गाडीचे शिट वेल्डीग व दुरूस्त करून गाडीत बसवुन दिले| त्यातुन 50 रू मिLाले|
• }र्जा पर्यावरण विभागाने गावातील सुरेश जाधव यांचा मिक्सर इस्त्री लार्इट दुरूस्ती
केला त्यातुन 50 रू मिLाले|
• गॄह आरोग्य विभागाने लिंबू लोणचे भजी जा^म अशा प्रकारचे पदार्थ तयार करून त्याची विक्री केली|त्यासाठी 192 रू खर्च आला व 176 रू मिLाले|
• }र्जा पर्यावरण विभागामध्ये 25 नग एल इ डी ब^टरी तयार करण्यासाठीचे किट देण्यात आले
• शेती पशुपालन विभागासाठी वागी व मिरच्याचे व पडवLाचे प्रत्येकी 2 प^केट देण्यात आले|
श्री. सिद्धनाथ विद्यालय, तिसंगी
मुख्याध्यापक पाटील सर 9881721955 समन्वय नाव कांबळे
सर 9579406879
शेती पशुपालन निदेशक भारत जाधव 8657815930 अभिंयात्रिकी निदेशक अजित कोष्टी 7620611330
}र्जापर्यावरण निदेशक महादेव जाधव 8055444600 गॄहआरोग्य निदेशक काशिद म^डम 9403180164

आय. बी. टी. अंतर्गत राबवलेले उपक्रम
|
खर्च
|
मिळालेली रक्कम
|
वेल्डीगची कामे केली
| ||
शोसखडा
|
५०
| |
लाईटीग माळ करुन विक्री केली
|
२९५
|
३३०
|
वडापाव ची विक्री केली
|
२३४
|
४०४
|
राख्या विक्री केली
|
२८५
|
३८०
|
चिक्की नानकटाई भजी विक्री केली
|
१०५
|
१४३
|
एकूण
|
९१९
|
१३०७
|