Ghatnandre

 Sarvoday Vidyalaya Ghatnandre, Ghatnandre
सर्वोदय विद्यालय घाटनांद्रे

















मुख्याध्यापक  पाटील सर 9421129149  समन्वयक शिंदे सर 9420453664
शेती पशुपालन निदेशक  शिंदे सर 8956479936  अभिंयात्रिकी निदेशक  शिंदे सर 8055934260
}र्जापर्यावरण निदेशक   शिंदे सर 9404287350 गॄहआरोग्य निदेशक कुभार म^डम    8657246011
 जुलै ते आ^गस्ट 2011
संस्थेने आय बी टी विभागासाठी 20×30 फूट साइजचे  रूमचे बांधकाम करून
दिले  इ 8 वी व इ 9 वी च्या विदर्याथ्यानी  रूमचा कोबा तयार केला.
सप्टेबर व आक्टोबर 2011
गॄह आरोग्य विभागाने  इ 8 वी व इ 9 वी च्या विदर्याथ्यानी रक्षांबधन सणाच्या निमिताने
शाLेत राखी तयार करून त्याची विक्री केली त्यासाठी 300 रूपये खर्च  झाला व
त्यातून 390 रू मिLाले. इ 8 वी व इ 9 वी च्या विदर्याथ्यानी शाLेत खादय पदार्थ तयार
करून त्याची विक्री केली (चिक्की, नानकेट,बिस्कीटे) त्यासाठी 515 रूपये खर्च  झाला
व त्यातून 872 रू मिLाले|गावातील लोक आय बी टी च्या गॄह आरोग्य विभागातून चिक्की व नानकेट तयार करून घे}न जातात त्यासाठी 326 खर्च झालाव त्यातून 416 रू मिLाले|
अभियात्रीकि विभागाने  लार्इट फिटीग साठी लागणारे स्विच बोर्ड तयार केले|
}र्जा पर्यावरण विभागा मार्फत नविन आय बी टी रूमला लार्इट फिटीग करण्याचे काम सुरू केले|
नोव्हे 2011
}र्जा पर्यावरण विभागाने सपूर्न लार्इट फिटीग करून दिली| त्यासाठी 2715 खर्च झाला व त्यातून 3715 रू मिLाले
गॄह आरोग्य विभागाने पनत्या नानकेट  अशा प्रकारचे पदार्थ तयार करून त्याची विक्री केली| त्यासाठी  175खर्च झाला व त्यातून 185 रू मिLाले
डिसें 2011
शेती विभागामध्ये 10×25 फूटची नर्सरी तयार  करण्याचे काम शाLेत चालू आहे


 

आय. बी. टी. अंतर्गत राबवलेले उपक्रम
खर्च
मिळालेली रक्कम
राख्या विक्री केली
 ४२०
     ३९०
चिक्की नानकटाई विक्री केली
५१५
८७२
आय बी टी रुम ला कोबा केला
७४००
९६००
                               एकूण
८३३५
१०८६२